शाहरुख खानला वैतागून सोडणार होती गौरी खान कारण...

शाहरुख खान व जुही चावला यांची जोडी खूप पसंत केली गेली

दोघंही अनेक चित्रपटांमध्ये एकत्रितपणे दिसून आले आहेत

दरम्यान अनेकदा शाहरुख व जुही यांच्या अफेअरच्या चर्चादेखील अधिक रंगल्या

मात्र यावेळी त्याचे गौरीबरोबर लग्न झाले होते

यामुळे गौरी शाहरुखवर संशयदेखील घेऊ लागली होती

ही अफवा अधिक पसरल्यानंतर शाहरुखलादेखील खूप राग आला होता

दरम्यान एका मॅगजीन ऑफिसमध्ये जाऊन शाहरुखने तोडफोडदेखील केली होती

शाहरुखदेखील गौरीच्या बाबतीत पजेसिव्ह झाला होता

या स्वभावाला गौरी खूप कंटाळले होती