Photos : 'पारू' फेम शरयू सोनावणेचं हिरव्या साडीत खुललं सौंदर्य 

‘पारू’ या मालिकेतील शरयू सोनावणे ही अभिनेत्री अधिक लोकप्रिय

या मालिकेमध्ये शरयू मुख्य भूमिकेत दिसून येत आहे

सोशल मीडियावर शरयू अधिक सक्रिय असते

नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत

यामध्ये शरयूने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे

तसेच हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत

या मराठमोळ्या लूकमध्ये ती अधिक सुंदर दिसत आहे