Video : रितेश देशमुखच्या विनोदी व्हिडीओने वेधलं लक्ष 

रितेश देशमुख हा बॉलिवूड तसेच मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक लोकप्रिय अभिनेता आहे

व्यावसायिक आयुष्याबरोबरच तो खासगी आयुष्यामुळेदेखील अधिक चर्चेत असलेला बघायला मिळतो

अनेकदा तो मित्र-मैत्रिणींबरोबर धमाल करताना दिसतो

त्याचे फोटो व व्हिडीओदेखील व्हायरल होताना दिसतात

नुकताच त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे

यामध्ये रितेश व त्याचा मित्र अभिनेता शब्बीर अहलुवालियादेखील दिसत आहे