Photos : अमृता देशमुखच्या खास लूकने वेधलं लक्ष 

सध्या अभिनेत्री अमृता देशमुख खूप चर्चेत आहे

आजवर ती अनेक मराठी नाटकांमध्ये दिसून आली आहे

सध्या ती नाटकांमध्ये काम करताना दिसत आहे

सोशल मीडियावरदेखील अमृता अधिक सक्रिय असलेली बघायला मिळते

नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत

यामध्ये अमृताने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे

तसेच सोनेरी रंगाचा ब्लाऊज अधिक आकर्षक ठरत आहे

या लूकमध्ये अमृता खूप सुंदर दिसत आहे