अरबाज-वैभवला सूरजने दाखवला हिसका
Source : Instagram
सध्या सर्वत्र ‘बिग बॉस मराठी’ची चर्चा सुरु आहे
Source : Instagram
यामध्ये दिवसागणिक काही ना काही नवीन पाहायला मिळत आहे
Source : Instagram
स्पर्धकांना यामध्ये अनेक टास्कदेखील दिले जातात
Source : Instagram
नुकताच एक प्रोमो समोर आला आहे
Source : Instagram
नुकताच एक प्रोमो समोर आला आहे
Source : Instagram
यामध्ये सूरज चव्हाणने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे
Source : Instagram
सुरुवातीपासून शांत असणारा सूरज आता मात्र सर्व टास्कमध्ये सहभाग घेताना दिसत आहे
Source : Instagram
तसेच टास्क पूर्ण करताना सुरज व अरबाजमध्ये धक्काबुक्की झालेलीदेखील पहायला मिळत आहे
Source : Instagram