Video : ऐश्वर्या नारकरांचा बंगाली लूकमध्ये हटके डान्स
Source : Instagram
ऐश्वर्या नारकर या सध्या खूप चर्चेत आहेत
Source : Instagram
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसून येत आहेत
Source : Instagram
त्यांच्या भूमिकेला चाहत्यांची अधिक पसंती मिळत आहे
Source : Instagram
सध्या या मालिकेमध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत
Source : Instagram
त्यांची रुपाली ही भूमिका संपली असून आता बंगाली भूमिकेमध्ये दिसून येत आहेत
Source : Instagram
बंगाली साडीमध्ये त्यांचं सौंदर्य अधिक खुललेलं दिसून येत आहे
Source : Instagram
त्यांचा डान्स करतानाचाही एक व्हिडीओ समोर आला आहे
Source : Instagram
यामध्ये त्या बंगाली वेषभूषेमध्ये दाक्षिणात्य गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहेत
Source : Instagram