Photos : तितीक्षा तावडेच्या गुलाबी साडीत दिलखेचक अदा
Source : Instagram
तितीक्षा तावडे ही मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे
Source : Instagram
अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्याचेही अनेक चाहते आहेत
Source : Instagram
तिचे अनेक सुंदर फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात
Source : Instagram
नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत
Source : Instagram
यामध्ये ती गुलाबी रंगाच्या साडीमध्ये दिसून येत आहे
Source : Instagram
तिच्या पारंपरिक लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे
Source : Instagram
या लूकला चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे
Source : Instagram