'बिग बॉस मराठी'च्या घरात हाणामारी 

Source : Instagram

सध्या ‘बिग बॉस मराठी’चे पाचवं पर्व सुरु आहे

Source : Instagram

पर्व सुरु झाल्यापासून यामध्ये अनेक ट्विस्ट बघायला मिळाले आहेत

Source : Instagram

दरदिवशी यामध्ये काहीतरी खास बघायला मिळतं

Source : Instagram

नुकताच समोर आलेल्या प्रोमोमध्ये स्पर्धकांमध्ये बाचाबाची झालेली दिसून आली आहे

Source : Instagram

दिलेला टास्क पूर्ण करण्यासाठी प्रत्येक स्पर्धक मनापासून खेळताना दिसत आहे

Source : Instagram

या प्रोमोला पसंती मिळाली असून अनेकांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत

Source : Instagram