भारतरत्न सन्मानित पूर्व प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार आहे.

Source:instagram

‘मै अटल हूँ’असं या चित्रपटाचं नाव  आहे.

Source:instagram

या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक रवी जाधव यांनी केलं आहे.

Source:instagram

तर चित्रपटात अटलजींची भूमिका अभिनेता पंकज त्रिपाठीने केली आहे.

Source:instagram

हा चित्रपट १९ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

Source:instagram