अभिनेत्री प्रिया बापटने आपल्या अभिनयातून सगळ्यांची मनं जिंकली.

Source:instagram

ती नेहमी विविध प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसते.

Source:instagram

आताही ती एका हिंदी थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे.

Source:instagram

प्रिया सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

Source:instagram

आताही तिने समुद्र किनारी फिरतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Source:instagram