मराठी मनोरंजनसृष्टीतील सदाबहार जोडप्यांपैकी एक म्हणजे नारकर कपल.
Source:instagram
हे कपल नेहमी सोशल मीडियावर बरंच सक्रिय असते.
Source:instagram
विविध व्हिडीओ, रिल्स बनवत ते चाहत्यांचं मनोरंजन करत असतात.
Source:instagram
आताही त्यांनी एक ट्रेंन्डिंग गाण्यावर डान्स केला आहे.
Source:instagram
हटते स्टेप्समधील डान्स सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
Source:instagram