‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे.
Source:instagram
मालिकेतील नकारात्मक भूमिका ही ऐश्वर्या नारकर करत आहेत.
Source:instagram
मालिकेतील नेत्रा ही भूमिका तितिक्षा तावडेने केली.
Source:instagram
नुकताच या दोघांनी विनोदी अंदाजात रिल्स बनवला आहे.
Source:instagram
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Source:instagram