हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा व सिंगर निक जोनस यांची जोडी खूप लोकप्रिय आहे.
Source:instagram
या जोडप्याला एक लेक आहे. सरोगेसीपासून तिचा जन्म झाला.
Source:instagram
तिचं पूर्ण नाव हे मालती मेरी जोनस चोपडा आहे.
Source:instagram
अभिनेत्रीने तिचं नाव आपल्या आई व सासूच्या नावावरून ठेवलं आहे.
Source:instagram
त्यामुळे प्रियांका व निकच्या लेकीचं नाव बरंच खास आहे.
Source:instagram