चित्रपटात येण्यापूर्वी खर्च निघण्यासाठी अभिनेता अक्षय कुमार वेटरचं काम करत होता.
Source:instagram
रणदीप हुड्डा ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षणासाठी गेला होता तेव्हा त्याने तिथे वेटरचं काम केलं होतं.
Source:instagram
रणवीर सिंहने अमेरिकेत कॉफी हाऊसमध्ये कॉफी देण्याचं काम केलं होतं.
Source:instagram
बोमन ईरानी यांनी मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये २ वर्ष काम केलं होतं.
Source:instagram
सोनम कपूरने सिंगापूरमध्ये पॉकेटमनीसाठी चीनी रेस्टोरेंटमध्ये काम केलं होतं.
Source:instagram