गायक राहुल वैद्यने त्याच्या सुरेल आवाजाने सगळ्यांची मनं जिंकली.

Source:instagram

नुकताच तो बाबा झाला आहे त्यामुळे तो चांगलाच चर्चेत आहे.

Source:instagram

राहुल सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो.

Source:instagram

नुकताच त्याने एक १९ वर्षांपूर्वीचा व्हिडीओ शेअर केला.

Source:instagram

त्यात तो ‘इंडियन आयडल’च्या मंचावर सुरेल अंदाजात गाताना दिसत आहे.

Source:instagram