गायक राहुल वैद्य व अभिनेत्री दिशा परमान नुकतेच आई-बाबा झाले आहेत.
Source:instagram
त्यांच्या लेकीचा आताच नामकरण सोहळा मोठ्या थाटात पार पडला.
Source:instagram
मराठमोळ्या अंदाजात लेकीचं बारसं करण्यात आलं.
Source:instagram
यावेळचे फोटो राहुलने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Source:instagram
त्याता राहुलसह दिशाही खूप गोड दिसत होती.
Source:instagram