Source:instagram

मराठी सिनेसृष्टीतील ‘अप्सरा’म्हणजे सोनाली कुलकर्णा.

Source:instagram

सोनालीने आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये काम करत आपली ओळख निर्माण केली.

Source:instagram

अभिनेत्रींना आपल्या अभिनयासह फिटनेसचीही तितकीच काळजी घ्यावी लागते.

Source:instagram

 सोनाली फिटनेससाठी जिम करते. नुकताच तिने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Source:instagram

यात ती जिममध्ये तिच्या आवडत्या गाण्यावर ठेका धरताना दिसली.