‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेता प्रभाकर मोरे यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेत.

Source:instagram

प्रभाकर साकारत असलेलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडत आहे.

Source:instagram

प्रभाकर सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात.

Source:instagram

नुकताच त्यांनी हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात चालतानाचा व्हिडिओ शेअर केला.

Source:instagram

व्हिडिओतील त्यांचा हटके लूक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

Source:instagram