अभिनेत्री पल्लवी पाटीलने आपल्या अभिनयातून सगळ्यांची मनं जिंकली.
Source:instagram
तिने यापुर्वी अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
Source:instagram
सध्या ती ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेत आनंदीची भूमिका करत आहे.
Source:instagram
नुकतंच तिने ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट केला.
Source:instagram
पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती खूप छान दिसत होती.
Source:instagram
चाहत्यांनी या फोटोवर भरभरून कमेंट केले आहेत.
Source:instagram