करण जोहर हा बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक व निर्माता म्हणून ओळखला जातो.

Source:instagram

करण नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो.

Source:instagram

त्याचा ‘कॉफी विथ करण’ हा शो बराच चर्चेत होता.

Source:instagram

या शोमध्ये बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

Source:instagram

आता या लोकप्रिय कार्यक्रमाच्या आठव्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे.

Source:instagram