‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कल्याणची चुलबुली शिवाली परब बरीच लोकप्रिय आहे.
Source:instagram
या कार्यक्रमामुळे ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.
Source:instagram
शिवाली सोशल मीडायावर बरीच सक्रिय असते.
Source:instagram
नुकताच तिने ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट केला आहे.
Source:instagram
‘ऐसे न मुझे तुम देखो’ म्हणत तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Source:instagram