लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक म्हणजे समृद्धी केळकर.
Source:instagram
सोशल मीडियावर समृद्धीचे लाखो फॉलोअर्स आहेत.
Source:instagram
ती नेहमी सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.
Source:instagram
नुकतीच तिने पांढरा ब्लाऊज, लाल साडीत फोटोशूट केला आहे.
Source:instagram
समृद्धीचा हा लूक पाहता चाहते घायाळ झाले आहेत.
Source:instagram