‘सैराट’ चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरु घराघरात पोहोचली.
Source:instagram
याच चित्रपटातून रिंकूने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं.
Source:instagram
ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले.
Source:instagram
सध्या रिंकू निसर्गाच्या सानिध्यात हिमालयमध्ये आहे.
Source:instagram
तिथे तिने ट्रेकचाही आनंद लुकला. तसेच ती केदारनाथच्या दर्शनालाही पोहोचली.
Source:instagram
तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होता आहे.
Source:instagram