‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत सध्या लगीनघाई सुरु आहे.

Source:instagram

अधिपती व अक्षरा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.

Source:instagram

नुकताच अक्षरा म्हणजेच शिवानी रांगोळेचा लूक समोर आला.

Source:instagram

यात नव वधु अक्षराचा शाही लूक सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे.

Source:instagram

अक्षराने हिरव्या रंगाची साडी घातल त्याला साजेसे गोल्डन दागिने घातले आहेत.

Source:instagram

कोल्हापूरी साजासह तिने घातलेलं मंगळसूत्र सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे.

Source:instagram