मराठी चित्रपटसृष्टीतील हँडसम हंक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी.

Source:instagram

अभिनयाबरोबर तो त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो.

Source:instagram

त्याने वयाच्या १५व्या वर्षी स्वतःची डान्स अकादमी सुरु केली होती.

Source:instagram

नुकताच त्याने एक डान्स व्हिडिओ शेअर करत नव्याने अकादमीला सुरुवात केली.

Source:instagram

‘म्हटलं सुरुच करायचं तर आपल्या स्टाईलमध्ये करावं’, असं कॅप्शन दिलं आहे.

Source:instagram