मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री सखी गोखले.
Source:instagram
‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
Source:instagram
ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
Source:instagram
नेहमीच तिने वेगवेगळ्या अंदाजातील फोटोशूट चालूच असतात.
Source:instagram
नुकताच तिने फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत.
Source:instagram
त्यात तिचा मोहक अंदाज पहायला मिळाला. तिने वापरलेली ज्वेलरी लक्षवेधक ठरली.
Source:instagram