बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा व राघव चड्ढा अखेर विवाहबंधनात अडकले.

Source:instagram

 त्यांच्या शाहीविवाहाचे फोटो नुकतेच समोर आले आहेत.

Source:instagram

ज्यात त्या दोघांची जोडी खूप सुंदर दिसत आहे.

Source:instagram

परिणीतीने सुंदर लेहेंग्यामध्ये सजली होती.

Source:instagram

तर राघवनेही खूप छान लूक केला होता.

Source:instagram

सोशल मीडियावर त्यांच्यावर लाईक, कमेंटचा वर्षाव केला आहे.

Source:instagram