वयाच्या कोणत्याही टप्प्यावर योग्य जोडीदार सापडू शकतो.
Source:instagram
प्रेमाला वयाचं बंधन नसतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिनयसृष्टीतील ही जोडपी.
Source:instagram
चित्रपट अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी ६०व्या वर्षी रुपाली बरुआसह लग्न केलं.
Source:instagram
अभिनेते दिवंगत आर. के. धवन यांनी वयाच्या ७४व्या वर्षी अचला मोहनसह दुसरं लग्न केलं होतं.
Source:instagram
अभिनेता कबीर बेदी यांनी ७०व्या वर्षी चौथे लग्न परवीन दुसांज यांच्याशी केलं.
Source:instagram