गणेश चतुर्थी हा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

Source:instagram

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरात गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

Source:instagram

अनेक मराठी, बॉलिवूड कलाकारांनी बाप्पाच्या दर्शनाला हजेरी लावली.

Source:instagram

अभिनेत्री दीपिका व अभिनेता रणवीर हे जोडपंदेखील हजर होतं.

Source:instagram

त्यांनी केलेला हटके पारंपारिक लूक बराच चर्चेत आहे.

Source:instagram