अभिनेता रणबीर कपूरचा नवीन चित्रपट ‘अ‍ॅनिमल’ लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Source:instagram

 चित्रपट ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला.

Source:instagram

रणबीरचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Source:instagram

या पोस्टरमध्ये रणबीर गडद निळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे.

Source:instagram

आता हा चित्रपट १ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Source:instagram