प्रत्येकजण बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागला आहे.
Source:instagram
बॉलिवूडमधील अशी काही गाणी जी बाप्पाला डेडिकेट केली आहेत.
Source:instagram
२०१२ला प्रदर्शित झालेल्या ‘अग्निपथ’ चित्रपटातील ‘देवा श्री गणेशा’ हे गाणं आहे.
Source:instagram
‘ABCD’ चित्रपटाच्या सुरुवातीलाच या गाण्याने सुरुवात केली होती.
Source:instagram
‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात गजानन या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं.
Source:instagram
संजय दत्तच्या ‘वास्तव’ चित्रपटातील हे गाणं आहे.
Source:instagram
सलमानच्या २००८ मध्ये प्रदर्शित ‘वांटेड’ चित्रपटातील बाप्पाला डेडीकेट गाणं आहे.
Source:instagram
शाहरुख खानच्या ‘डॉन २’ चित्रपटात गणेश उत्सवासाठी गाणं चित्रीत आहे.
Source:instagram