बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट सध्या चांगला चर्चेत आहे.
Source:instagram
चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत क्रेझ पहायला मिळत आहे.
Source:instagram
तसाच शाहरुखच्या एका चाहत्याचा व्हिडिओ बराच व्हायरल होत आहे.
Source:instagram
व्हेंटिलेटरवर असणारा हा चाहता जवान बघण्यासाठी चित्रपटगृहात आला होता.
Source:instagram
हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
Source:instagram