बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन विविध कारणांमुळे चर्चेत असते.
Source:instagram
नुकतीच तिच्या ‘वेलकम टू दी जंगल’ या चित्रपटाची घोषणा झाली आहे.
Source:instagram
रवीना सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
Source:instagram
नुकतीच तिने शेअर केलेल्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
Source:instagram
तिने आपल्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर केली आहे.
Source:instagram
यात तिने वाढदिवसाच्या शुभेच्छांसह फोटो शेअर केले.
Source:instagram
‘आयुष्यमानभव|| सुखीभव||’ म्हणत फोटोंना कॅप्शन दिले आहे.
Source:instagram
तिने नातवाचे कधीही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत.
Source:instagram
यात बरेचसे फोटो रुद्रच्या अगदी जन्मानंतरचे आहेत.
Source:instagram