करीना कपूर विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते.

Source:instagram

आता ती लवकरच ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे.

Source:instagram

नुकत्याच तिने दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आवडत्या जागेबद्दल खुलासा केला.

Source:instagram

तिची आपली आवडती जागा जगातील आणखी कोणती नसून मुंबई शहर आहे.

Source:instagram

तिला इतर ठिकाणांपेक्षा मुंबई शहर स्वतःसाठी फार सुरक्षित वाटतं.

Source:instagram

त्यामुळे ती दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी राहण्याचा विचारही करु शकत नाही.

Source:instagram