प्राजक्ता माळीने नुकताच कर्जत येथे स्वतःचं फार्महाऊस खरेदी केला आहे.
Source:instagram
नुकताच तिचा वाढदिवस साजरा झाला.
Source:instagram
यानिमित्त हास्यजत्रेची संपूर्ण टीम तिच्या फार्महाऊसवर गेली होती.
Source:instagram
याचा खास व्हिडीओ अभिनेत्री वनिता खरातने शेअर केला होता.
Source:instagram
कलाकारांनी केलेली धमाल व्हिडीओत पहायला मिळाली.
Source:instagram
नेटकरीही या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Source:instagram