गुरमीत चौधरी व देबिना बॅनर्जी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडींपैकी एक जोडी आहे.

Source:instagram

अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर २०११मध्ये त्यांनी लग्न केलं.

Source:instagram

सोशल मीडियावर दोघेही बरेच सक्रिय असतात.

Source:instagram

दैनंदिन जीवनातील फोटो व व्हिडिओ ते शेअर करत असतात.

Source:instagram

सध्या ही दोघं स्विझरलँडला फिरायला गेली आहेत.

Source:instagram

तिथे त्यांनी ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’चा प्रसिद्ध सीन रिक्रेएट केला आहे.

Source:instagram