स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’मालिकेने कमी वेळातच प्रेक्षकांची मनं जिंकली.

Source:instagram

या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांचा बराच लाडका आहे.

Source:instagram

नुकताच सायली म्हणजेच जुई गडकरीने तिच्या पडद्यावरील नणंदेसह भन्नाट डान्स केला.

Source:instagram

‘बादल बरसा बिजुरी’ या ट्रेंण्डिंग गाण्यावर डान्स करत त्यांनी व्हिडीओ शेअर केला.

Source:instagram

त्यांच्या डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Source:instagram

नेटकऱ्यांनीही त्याच्या या व्हिडीओवर भरभरून कमेंट केले आहेत.

Source:instagram