शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची सध्या बरीच चर्चा आहे.

Source:instagram

नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

Source:instagram

शाहरुखचे वेगवेगळे लूक्स प्रेक्षकांना पसंतीस पडले आहेत.

Source:instagram

या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरु झाली आहे.

Source:instagram

चित्रपटाने आताच चांगलीच कमाई केली आहे.

Source:instagram

जवानची तब्बल ४२ हजाराहून अधिक तिकिटं विकली गेली आहेत.

Source:instagram