‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे आज महाराष्ट्राचा स्टार बनला आहे.
Source:instagram
विनोदाच्या अचूक टायमिंगने त्याने सगळ्यांची मनं जिंकलीत.
Source:instagram
गौरव बादशाह शाहरूखचा खूप मोठा फॅन आहे.
Source:instagram
आता शाहरुखचा ‘जवान’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Source:instagram
या चित्रपटाच्या ट्रेलरला २४ तासात १०२ मिलीयन व्ह्युज मिळाले आहेत.
Source:instagram
त्यानिमित्त गौरवने स्टोरी शेअर करत ‘बादशाह है आप’असं म्हणत शाहरुखसाठी पोस्ट केली आहे.
Source:instagram