सध्या ‘सुभेदार’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.

Source:instagram

यात अभिनेता चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.

Source:instagram

या लुकसाठी सुभेदार टीमने बरीच मेहनत घेतली आहे.

Source:instagram

याचा व्हिडीओ सुभेदार चित्रपटाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला.

Source:instagram

हे लूक किरण साबळे या सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्टने केलं आहे.

Source:instagram

नेटकऱ्यांकडून त्यांच भरभरून कौतूक होत आहे.

Source:instagram