छोट्य़ा पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मीरा जोशी.
Source:instagram
काही दिवासांपूर्वी तिने बॉयफ्रेंडसह फोटो शेअर केला होता पण त्यात त्याचा चेहरा दिसत नव्हता.
Source:instagram
मीराने आता नवीन फोटो पोस्ट केला आहे.
Source:instagram
त्यात मीराने तिच्या बॉयफ्रेंडचा चेहरा दाखवत लग्नाची तारीखही कळवली आहे.
Source:instagram
तिच्या बॉयफ्रेंडचं नाव नेहुल वारुळे असून तो अभिनेता व कोरिओग्राफर आहे.
Source:instagram
हे दोघं ५ सप्टेंबरला विवाहबंधनात अडकणार आहे.
Source:instagram