करिना कपूर बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Source:instagram

बॉलिवूडनंतर आता करिना ओटीटीवर पदार्पण करत आहे.

Source:instagram

‘जाने जा’ या चित्रपटाच्या माध्यमातून ती ओटीटी क्षेत्रात पदार्पण करत आहे.

Source:instagram

या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Source:instagram

थ्रिलर व सस्पेन्समुळे चित्रपट चांगलाच चर्चेत आहे.

Source:instagram

 २१ सप्टेंबरला तिचा जन्मदिवस असून त्याच दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Source:instagram