आयुष्मान खुराना व अनन्या पांडेचा यांचा ‘ड्रीम गर्ल २’ शुक्रवारी प्रदर्शित झाला.
Source:ayushmankhurana/instagram
हा चित्रपट २०१९ मध्ये सुपरहिट ठरलेल्या चित्रपट ‘ड्रीम गर्ल’चा सिक्वेल आहे.
Source:ayushmankhurana/instagram
या चित्रपटात आयुष्मान पुन्हा एकदा पूजाच्या भूमिकेत आहे.
Source:ayushmankhurana/instagram
प्रेक्षकांकडून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Source:ayushmankhurana/instagram
‘ड्रीम गर्ल २’ चित्रपटाचं तीन दिवसांचे चांगले कलेक्शन केले.
Source:ayushmankhurana/instagram
अवघ्या ३५ कोटींच्या कमी बजेचमध्ये हा चित्रपट बनला होता.
Source:ayushmankhurana/instagram
या चित्रपटाने तीन दिवसांत ४० कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे.
Source:ayushmankhurana/instagram