‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतून अभिनेता सुव्रत जोशी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला

Source:suvratjoshi/instagram

त्याने आजपर्यंत अनेक मराठी चित्रपट, मालिका तसेच नाटकात कामं केलीत

Source:suvratjoshi/instagram

नुकतच त्याने ‘ताली’ वेबसीरिजमधून हिंदीत पदार्पण केलं

Source:suvratjoshi/instagram

त्याने साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र विशेष कौतुक होत आहे

Source:suvratjoshi/instagram

नुकताच त्याने एक व्हिडिओ पोस्टसह शेअर केला आहे

Source:suvratjoshi/instagram

नेटकऱ्याकऱ्यांकडून कमेंट करत त्याचं विशेष कौतुक होत आहे

Source:suvratjoshi/instagram