बॉलिवूडच्या झगमगत्या सिताऱ्यांचं प्रत्येकालाच नवल वाटतं.  पण कलाकार स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी बरीच मेहनत घेतात.

Source:Instagram&google/account

मात्र, हे करत असताना कलाकारांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातील एक जागतिक समस्या म्हणजे टक्कल.

Source:Instagram&google/account

बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांना टक्कल आहे. हे टक्कल लपवण्यासाठी ते खोट्या केसांचाच म्हणजे विगचा वापर करतात.

Source:Instagram&google/account

‘मोहोबते’ चित्रपटातील फेम उद्य चोप्राला अनेकदा शूटिंगच्या दरम्यान हेअर पॅच वापरताना पाहिलं आहे.

Source:Instagram&google/account

बॉलिवूडचा चॉकलेट हिरो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणबीर कपूरदेखील टक्कलच्या समस्येने त्रस्त आहे. म्हणूनच तो अनेकदा हेअर पॅच वापरताना दिसतो.

Source:Instagram&google/account

बऱ्याच विनोदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीस पडणारा जावेद जाफरीलाही संपूर्ण टक्कल आहे. भूमिकेनुसार तोही हेअर पॅचचा वापर करतो.

Source:Instagram&google/account

‘ओह माय गॉड’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकरणारे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल हेसुद्धा हेअर पॅचचा वापर करतात.

Source:Instagram&google/account

‘गदर’ फेम सनी देओलचे तारुण्यात केस फार सुंदर होते. मात्र कालांतराने त्याला केसगळतीच्या समस्येने ग्रासले आहे.

Source:Instagram&google/account

वास्तविक जीवनात जॅकी श्रॉफदेखील हेअर पॅचचा वापर करतात.

Source:Instagram&google/account

‘ग्रीक गॉड’ म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेला हृतिक रोशनही केसगळतीमुळे त्रस्त आहे.

Source:Instagram&google/account

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आपल्या चित्रपटांमध्ये विगचा वापर करतात.

Source:Instagram&google/account