‘धकधक गर्ल’ माधुरी दिक्षितचे साडीतील भन्नाट लुक

Source:Madhuridixit/instagram

बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत माधुरी दीक्षित अव्वल आहे.

Source:Madhuridixit/instagram

आजपर्यंत तिने आपल्या सौंदर्य आणि नृत्याने सगळ्यांना वेड लावलं

Source:Madhuridixit/instagram

माधुरीचे विविध लुक सोशल मीडियावर व्हायरल होत असतात

Source:Madhuridixit/instagram

पण माधुरीचे साडीतील फोटो विशेष चर्चेत असतात

Source:Madhuridixit/instagram

विविध रंग तिचं सौंदर्य आणखीनच खुलवतात

Source:Madhuridixit/instagram