चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने सीमा देव यांनी वेगळी छाप सोडली.

Source: Google

मराठी पेक्षा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी बरीच कामं केली.

Source: Google

सीमा यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत.

Source: Google

‘ओवाळीते भाऊराया’, ‘मोलकरीण’, ‘वरदक्षिणा’ असे बरेच मराठी चित्रपट त्यांनी केले.

Source: Google

‘अपराध’, ‘सुवासिनी’ यात साकारलेली त्यांची भूमिका विशेष गाजली.

Source: Google

त्यांनी साकारलेल्या भूमिका आज अजरामर आहेत.

Source: Google

हिंदी चित्रपटांमध्ये सीमा देव यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Source: Google

सीमा यांनी ‘तकदीर’, ‘नसीब अपना अपना’, ‘आनंद’ असा बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं.

Source: Google

‘आनंद’ चित्रपटांत साकारलेली भूमिका विशेष गाजली.

Source: Google