अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आपल्या सौंदर्याने व दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या मनावर राज्य करते.
प्रार्थनाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
प्रार्थना ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.
प्रार्थना सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती विविध फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
अभिनेता स्वप्निल जोशीसह केलेल्या ‘मितवा’ चित्रपटामधील अभिनयामुळे प्रार्थनाला विशेष लोकप्रियता मिळाली.
नुकतीच तिने स्वप्निलसह एक डान्स रील्स शेअर केली. त्यात ते ट्रेण्डिंग गाण्यावर डान्स करत आहेत. डान्स करताना नेमकं काय घडलं तुम्हीच बघा...!