प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले अभिनयाबरोबरच त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात.
वैभव यांनी विविधांगी भूमिका साकारत मराठी कलाविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
वैभव यांची ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकातील त्यांची चेटकिणीची भूमिका प्रचंड गाजली.
वैभव सोशल मीडियावरही बरेच सक्रिय असतात. ते आपल्या कुटुंबासहचे व्हिडिओ, फोटो शेअर करत असतात.
नुकताच त्यांनी एक विनोदी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओत त्यांना त्यांच्या मुलाने प्रश्न विचारला आहेत. या प्रश्नाचं उत्तर वैभव यांनी काय दिलं?...... तुम्हीच ऐका...!