अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी छोट्या पडद्यावरून उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
Image Source:varsha-dandale-instagram
वर्षा सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात.
Image Source:varsha-dandale-instagram
नुकताच त्यांनी ‘स्वप्नातलं फार्महाऊस’ खरेदी केल्याचं सांगत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे.
Image Source:varsha-dandale-instagram
या व्हिडीओमध्ये त्यांनी नाशिकजवळ बांधलेल्या त्यांच्या फार्म हाऊसची झलक चाहत्यांना दाखवली.
Image Source:varsha-dandale-instagram
नेटकरीदेखील या व्हिडिओवर कमेंट करत त्यांचं कौतुक करत आहेत.
Image Source:varsha-dandale-instagram